Home

व्यवसायEXPLORE ALL

नोकरी/रोजगारEXPLORE ALL

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना यंदा कोट्यावधींची पॅकेजेस!

Editor@Udyog Varta- Dec 29, 2022 0

मुंबई: सध्या आयआयटी बॉम्बेच्या कॅम्पस प्लेसमेंटचा कार्यक्रम सुरू असून प्लेसमेंटच्या पहिल्या फेजमध्ये यंदा बंपर नोकऱ्या मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 293 कंपन्यांनी 1431 विध्यार्थ्यांना नौकरीच्या ऑफर दिल्या आहेत. कंपन्यांनी यंदा इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक 3.67 कोटी तर डोमेस्टिकसाठी 1.31 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले.आयआयटी बॉम्बेच्या विध्यार्थ्यांना गतवर्षी झालेल्या प्लेसमेंटच्या तुलनेत यंदाच्या फेजमध्ये 3.55 ...

केंद्रीय विद्यालयात 13404 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू. प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षकासह अनेक शिक्षकेत्तर पदे.

Editor@Udyog Varta- Dec 9, 2022 0

नवी दिल्ली: केंद्रीय विद्यालयांमध्ये अध्यापन (PRT PGT TGT) आणि अनेक शिक्षकेतर पदांच्या 13000 हून अधिक रिक्त जागांसाठो  भरती प्रक्रीया अर्ज प्रक्रिया सोमवार ( 5 डिसेंबर ) पासून सुरू झाली आहे.  उमेदवार 26 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शिक्षकाच्या सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी महत्त्वाचे अपडेट हाती आले ...

जीडी कॉन्स्टेबल भरती 2022: तब्बल 45,284 रिक्त पदांसाठी उद्या शेवटची तारीख.

Editor@Udyog Varta- Nov 29, 2022 0

नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून यासाठी उद्या शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे रिक्त पदांची संख्या वाढवण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार, SSC कॉन्स्टेबल GD 2022 भरतीच्या ...

टॅक्सEXPLORE ALL

प्राप्तिकरदात्यांना दिलासा, अधिकाऱ्यांना २१ दिवसांत घ्यावा लागेल समायोजनाचा निर्णय ! रिफंडला येईल वेग.

Editor@Udyog Varta- Dec 4, 2022 0

नवी दिल्ली: रिफंड ऍडजस्टमेंटबाबत आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर आता अधिकाऱ्यांना रिफंड अॅडजस्टमेंटवर 30 दिवसांऐवजी 21 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. यामुळे परतावा प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद होऊ शकते.देशभरातील आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने थकित कराच्या विरोधात परतावा समायोजन करण्याची अंतिम मुदत कमी केली आहे. यातून ...

मार्केटEXPLORE ALL

सेबीचा दिलासा: ट्रेडिंग आणि डीमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.

सेबीचा दिलासा: ट्रेडिंग आणि डीमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.

मार्केटEditor@Udyog Varta- March 29, 2023 0

  मुंबई: सेबीने ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांसाठी नामांकन करण्याची किंवा नामांकन रद्द करण्याची अंतिम मुदत 31 मार्च वरून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तत्पूर्वी, सेबीने सर्व विद्यमान ...

Share Market Crash: बाजार धडामधूम! गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फटका.

Share Market Crash: बाजार धडामधूम! गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फटका.

मार्केटEditor@Udyog Varta- December 23, 2022 0

मुंबई: जगभरातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात सातत्याने होणारी वाढ, जागतिक स्तरावर मंदीची संभाव्य भीती आणि  चीन-जपानसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर ...

FPI इन्फ्लो: विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारावर फिदा, डिसेंबरमध्ये आतापर्यंत 10,555 कोटींची गुंतवणूक.

FPI इन्फ्लो: विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारावर फिदा, डिसेंबरमध्ये आतापर्यंत 10,555 कोटींची गुंतवणूक.

मार्केटEditor@Udyog Varta- December 19, 2022 0

मुंबई: विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास अबाधित असल्याचे डिसेंबर मध्येही दिसून येत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) डिसेंबरमध्ये आतापर्यंत 10555 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ...