Category: अर्थव्यवस्था / धोरण
आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा इशारा; जगात वाढतोय मंदीचा धोका !
नवी दिल्ली: वाढती महागाई आणि युक्रेन युद्धामुळे जगात मंदीचा धोका वाढत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. लवकरच त्याचा परिणाम जगावर दिसून येईल. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर अनेक देश ... Read More
रेपो रेट वाढवत RBI ने घटवला विकास दराचा अनुमान
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शुक्रवारी एकीकडे रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ केली. दुसरीकडे चालू आर्थिक वर्षातील विकास दराच्या वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर ... Read More
रुपयातील अस्थिरतेवर रिझव्र्ह बँकेचे लक्ष
नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ नये ... Read More