Author: Editor@Udyog Varta
जीडी कॉन्स्टेबल भरती 2022: तब्बल 45,284 रिक्त पदांसाठी उद्या शेवटची तारीख.
नवी दिल्ली: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत.यासाठी ... Read More
आता ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाइन फेक रिव्ह्यू दाखवणे पडेल महागात;सरकारने बनावट रिव्ह्यूसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली लागू.
नवी दिल्ली: ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यूंबाबत सरकारने आता कडक धोरण अवलंबले आहे. बनावट पुनरावलोकने रोखण्यासाठी सरकारकडून आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.भारतीय मानक ... Read More
टाटा खरेदी करणार बिसलेरी इंटरनॅशनल
मुंबई: बाटली बंद पाणी म्हणजे बिसलेरी (Bisleri) असे एक समीकरणच तयार झाले आहे. भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर मेकर बिसलेरी आता टाटांच्या मालकीची होणार आहे. ... Read More
नोकर कपातीचा वारू आता चौफेर उधळला! पुढील काही आठवड्यांत आणखी बिघडू शकते परिस्थिती.
नवी दिल्ली: अनेक कारणांमुळे कंपन्यांना टाळेबंदी करावी लागत आहे. यामध्ये मंदी आणि आर्थिक परिस्थिती, ही करणे तर आहेत त्यात पुन्हा पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाचे नियोजन हे ... Read More
नोकर कपातीचे लोन आता गुगलमध्येही! अल्फाबेट देणार 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ!
नवी दिल्ली: सर्व टेक कंपन्यांप्रमाणेच आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता ... Read More
रसना ब्रँडचे संस्थापक अरिज खंबाटा यांचे निधन; कंपनीने दिली माहिती.
नवी दिल्ली: रसना ब्रँडचे संस्थापक अरिज पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले आहे. रसना ग्रुपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 85 वर्षीय खंबाटा यांचे शनिवारी ... Read More
विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करतेय भारतीय बाजारपेठ. मजबूत देशांतर्गत अर्थव्यवस्थेमुळे विक्रमी गुंतवणूक.
मुंबई: विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय शेअर बाजारात चांगली खरेदी करत आहेत. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत त्यांनी स्टॉकमध्ये 30385 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत झाल्यामुळे ... Read More