Author: Editor@Udyog Varta

सप्टेंबर मध्ये GST संकलनात मोठी उडी;  1.47 लाख कोटींचा टप्पा पार.

Editor@Udyog Varta- October 4, 2022

 नवी दिल्ली:  अर्थ मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील जीएसटी संकलन 1.47 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सलग सातव्या महिन्यात देशातील जीएसटी संकलन 1.40 ... Read More

खत कंपन्या करणार 40 टक्के कमी दराने फॉस्फोरिक ऍसिडची खरेदी !

Editor@Udyog Varta- October 4, 2022

 नवी दिल्ली: खत कंपन्या 1000-1050 USD प्रति टन दराने फॉस्फोरिक ऍसिड आयात करण्याचा विचार करत आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत जागतिक पुरवठादारांनी निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा हे जवळपास ... Read More

भारतीय हवामान विभागात 990 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू. 

Editor@Udyog Varta- October 3, 2022

  नवी दिल्ली: कर्मचारी निवड आयोगाने हवामान विभागातील वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 18 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू ... Read More

पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून चिनी लोकांनी तरुणांकडून उकळले पैसे; ईडीच्या छाप्यात 5.85 कोटी रुपये जप्त.

Editor@Udyog Varta- October 3, 2022

  नवी दिल्ली: किपशेअर या चायनीज ऍपच्या माध्यमातून तरुणांना अर्धवेळ जॉबचे आमिष दाखवून पैसे उकळले जात होते. कमावलेल्या पैशाचा वापर क्रिप्टोकरन्सी खरेदीसाठी केला जात होता. ... Read More

डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी यापुढे तयार करा ‘टोकन’; नंतर होणारा पश्चाताप टाळा !

Editor@Udyog Varta- October 3, 2022

 मुंबई: 1 ऑक्टोबर पासून क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये टोकनायझेशनचा नियम लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, हे टोकनायझेशन नेमके काय आहे आणि यामुळे कोणत्या गोष्टी ... Read More

हे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देत आहे प्रत्येक व्यवहारावर 10 टक्के कॅशबॅक !

Editor@Udyog Varta- October 3, 2022

मुंबई: मोबाईल कंपनी सॅमसंगने आता क्रेडिट सेवेतही पाय पसरण्याची तयारी केली आहे.  सॅमसंग इंडियाने ऍक्सिस बँकेच्या सहकार्याने एक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे जे ग्राहकांना ... Read More

इन्स्टाग्रामवर ‘इन्स्टाग्राम नोट्स’ नावाचे नवीन फीचर लाँच; जाणून घ्या या अप्रतिम फीचरबद्दल !

Editor@Udyog Varta- October 3, 2022

 मुंबई: मेटाची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने नोट्स नावाचे एक नवीन फिचर सादर केले आहे. या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना लहान नोट्स बनवता येतील.   इंस्टाग्रामच्या या ... Read More