Category: नोकरी/रोजगार
BHEL मध्ये अभियंता/एक्सिक्यूटीव्ह ट्रेनीच्या 150 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये अभियंता/ एक्सिक्यूटीव्ह ट्रेनीच्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीच्या आधारे होईल. भारत हेवी ... Read More
आयआयटी जोधपूर मध्ये 153 शिक्षकेतर पदांसाठी भरती.
आयआयटी जोधपूरने विविध विभागांमध्ये 153 शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर असून ... Read More
ओएनजीसी मध्ये सहाय्यक कायदेशीर सल्लागार पदांसाठी भरती.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ( ONGC ) सहाय्यक कायदेशीर सल्लागार पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 03 ऑक्टोबर 2022 रोजी या ... Read More